डिजिटल व्यवसायाकरिता तुमचे विनाशुल्क गेटवे

आम्ही मोबाइलवर आधारित असे माध्यम / प्लॅटफॉर्म आहोत जे तुम्हाला हमी देते
डॅझल कोणताही व्यवसाय, कोणत्याही जागेवरून / ठिकाणाहून कोणत्याही वेळी शक्य करून दाखवितो - अडथळ्यांशिवाय
आरबीआयने स्थापन केलेल्या युनायटेड पेमेंट्स इंटरफेस फ्रेमवर्कद्वारा समर्थित ऑनलाइन पेमेंट गेटवे जिथे सर्व आर्थिक व्यवहार अचूक, सुरक्षित आणि वास्तविक आहेत - प्रत्येक वेळी.
आता तुमच्या ऑफर्स एका क्लिकवर तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवा. त्याकरिता केवळ एक कनेक्टेड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
क्लाउड आधारित पूर्वनियोजित वेळा आणि सदस्यत्वाचे लॉग्ज व्यवसाय सक्षमपणे चालविण्यास मदत करतात. आता कोणत्याही अडथळ्याशिवाय व्यवसाय करा, व्यवसायाकरिता प्राधान्यक्रम ठरवा, माहिती घेत राहा आणि वाढत्या व्यवसायाला सामोरे जाण्यास तयार व्हा.
सर्वात निष्ठावंत ग्राहकांना संपूर्ण महिन्याभरात झालेल्या विक्रीचा कल कुठे होता याची माहिती द्या, तुम्हाला हवी तिथे आणि हवी तेव्हा व्यवसायाची माहिती सांगण्याचा आनंद घ्या.
फेरफार करता येणार नाहीत आणि नाकारल्या जाणार नाहीत अशा रिअल-टाइम इलेक्ट्रॉनिक पावत्या आणि चलने तयार करा.

डॅझलसह स्थानिक व्यवसाय

२५०+ पेक्षा जास्त विविध सूक्ष्म व्यवसायांना डॅझल समर्थन देते
माऊलीज् टॅटू आर्ट स्टुडिओ -टॅटू आर्टिस्ट
नरेंन्द्र पाटील
डीभाजीवाले - फळे आणि भाज्या
रहिमान सैय्यद
Dress Material
कॉटन ब्यूटी - ड्रेस मटेरिअल्स
कृपाली राजा
यू लॉन्ड्री सर्व्हिसेस - लॉन्ड्री
सचिन जगताप

डॅझलच्या बरोबर पूर्वीपासूनच जोडलेले आहे